0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |

आसाममधून 3 जून रोजी हवाई दलाचे ए एन 2 मालवाहू विमान बेपत्ता झाले होते. मात्र अद्यापही या विमानाचा पत्ता लागलेला नाही. हवाई दलाकडून शोधमोहिम करण्याचा विशेष विमानं पाठवण्यात आलेले आहेत. मात्र या विमानांनाही बेपत्ता विमान शोधण्यात अपयश आले आहे. आता या विमानाची ठोस माहिती देणाऱ्याला पाच लाखा रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे. हवाई दलाने हे बक्षीस जाहीर केले आहे.

Post a Comment

 
Top