0
BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव - बिहार

बिहारमध्ये लिचीमुळे होणारा आजार इन्सेफलाईटीसने (AES) आतापर्यंत 19 मुलांचा बळी घेतला आहे. गेल्या पाच दिवसांत या इन्सेफलाईटीस तापानो मुजफ्फरपूरमध्ये 19 मुलांचा मृत्यू झाला आहे. एकट्या श्री कृष्णा रुग्णालयात (SKMCH) 15 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर इतर खाजगी रुग्णालयांमध्ये 4 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर 40 हून अधिक मुलं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. नेहमीप्रमाणे यंदाही बिहार सरकार मृतांचा आकडा उघड न होऊ देण्याच्या प्रयत्नात आहे.

Post a Comment

 
Top