0
By : शैलेंन्द्र चौधरी युवा महाराष्ट्र लार्इव्ह - नंदुरबार 

नंदुरबार जिल्ह्यात सुरु आहे विमल गुटक्याचा काळा बाजार जिल्हा अन्न व औषध विभागाच्या आशीर्वादाने फोफावतोय व्यापार भ्रष्ट्राचारावर  जिल्हा प्रशासनाने कार्यवाही कारण्याची जनतेतून अपेक्षा 

नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेलगत शहादा व अक्कलकुवा हे दोन तालुके असून शहादा तालुकानजीक अवघ्या 15 कि मी अंतरावर    मध्यप्रदेशातील खेतीया हे एक मोठे व्यापारी पेठ असलेले गाव आहे तर अक्कलकुवा तालुक्याच्या 10 कि मी अंतरावरील सिमेवर गुजरात राज्यातील सागबारा येथे विमल गुटक्याचे व्यापारी महाराष्ट्रातील काही भ्रष्ट शासकीय अधीकार्यानी हाताशी धरून महाराष्ट्रात या विमल गुटक्याचा सर्रास खुलेआंमपणे राजरोस सुरु आहे नंदुरबार जिल्ह्यात होला सिंधी नामक व्यापारी व नंदुरबार पोलीस प्रशासनातील भानुदास भामरे नामक कर्मचारी हे सर्वसार आमचे कोणी काही करू शकत नाही आमचे सर्व अधिकारी व पुढार्यांना हप्ते जातात अशा मुजोरपनाने हा गुटक्याचा काळाबाजार सुरु आहे एकीकडे बगरत स्वच्छ अभियान राबविणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन व्यसनमुक्तीच्या विविध योजना राबवित असताना मात्र नंदुरबार जिल्ह्यात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हा प्रकार घडत आहे यावरून असे निदर्शनास येते की पोलीस प्रशासन व अंन्न व औषध  प्रशासन विभाग या होणाऱ्या प्रकाराला पाठबळ देत आहे या नंदुरबार जिल्ह्याचे नामांकित व कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक  या प्रकारावर काय कार्यववाही करतात याकडे जनतेचे लक्ष लागून आहे

Post a comment

 
Top