0
By : गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लार्इव्ह , मुरबाड    

सि एस आर (C S R) अंतग॔त हरिश्चंद्र गडाच्या पायथाशी आसलेल्या अनुदानित आश्रम शाळा वाल्हिवरे या ठिकाणी जी.आय.सी स्वाधा संस्थे माफ॔त 21शौचालय,बाथरूम.दोन हाॅलला लादी पाणपोई बांधून एक आदश॔ या संस्थेने घालून दिला आहे.स्वच्छ भारत आभियान याचाच एक भाग समजून या संस्थेने शंभर टक्के आदिवासी मुले आसलेल्या या शाळेला शौचालय.बाथरूम पाणपोईची सोय करून दिली आहे.
       


या उद् घाटन प्रसंगी रूपेश केटी ट्रस्टी,रिंकी रूपेश.मोनाली राॅय.रोहित शहा प्रसाद काकडे शिवाजी गागस देवाश्वीस राॅय,शाळेचे मुख्याध्यापक श्री.किरण सुरोशे सर वाल्हिवरे गावचे उपसरपंच श्री.रघुनाथ तांबडू खाकर अधिक्षक श्री.दिलीप पवार सर संतोष मोहपे सर.भालचंद्र भोईर सर गायकवाड सर विकास सुरोशे हरिश्चंद्र भोंडिवले राजाराम गोंडाबे नामदेव शेलार अनंता पवार जेष्ट ग्रामस्थ नवसू खाकर दुंदाराम कोरडे शिवराम गभाले दत्ता खाकर लालू कोरडे विठ्ठल असवले अशोक तेलम मंगल धुपारी आनेक ग्रामस्थ विद्याथीॅ उपस्थित होते.हे शौचालय. बाथरूम.दोन हाॅलला लादी.मुलांना कपडे शुज दप्तर(बॅग) पाणपोई मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले ते ईवाआथविया मॅडम अध्यक्ष स्वाधा संस्था मेधा परूलेकर मॅडम जी.आय.सी भारत यांच्या प्रयत्नाने हे काम पूण॔ झाले आहे.आसी माहिती आमच्या पत्रकाराला गावचे उपसरपंच श्री.रघुनाथ खाकर सर यांने दिली.

Post a comment

 
Top